अप्पे | APPE Recipe in Marathi

प्रेषक Priyanka Gend  |  19th Jul 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
  • APPE recipe in Marathi,अप्पे, Priyanka Gend
अप्पेby Priyanka Gend
  • तयारी साठी वेळ

    10

    मि.
  • बनवण्यासाठी वेळ

    20

    मि.
  • किती जणांसाठी

    2

    माणसांसाठी

2

0

अप्पे recipe

अप्पे बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make APPE Recipe in Marathi )

  • 4 वाट्या जड तांदूळ
  • उदित डाळ 1 वाटू
  • मीठ
  • सोडा
  • तेल

अप्पे | How to make APPE Recipe in Marathi

  1. तांदूळ डाळ एकत्र तरुण 1 रात्र भिजवून घ्या
  2. मस्त बॅटर करून घ्या
  3. अप्पे पत्रात तेल घालून अप्पे करा
  4. चटणी बरोबर सर्व्ह करा

Reviews for APPE Recipe in Marathi (0)