फ्लेवरफुल आलू मेथी | Flavourful Fenugreek leaves and potato veg Recipe in Marathi

प्रेषक Renu Chandratre  |  19th Jul 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
  • Flavourful Fenugreek leaves and potato veg recipe in Marathi,फ्लेवरफुल आलू मेथी, Renu Chandratre
फ्लेवरफुल आलू मेथीby Renu Chandratre
  • तयारी साठी वेळ

    10

    मि.
  • बनवण्यासाठी वेळ

    10

    मि.
  • किती जणांसाठी

    2

    माणसांसाठी

2

0

फ्लेवरफुल आलू मेथी recipe

फ्लेवरफुल आलू मेथी बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Flavourful Fenugreek leaves and potato veg Recipe in Marathi )

  • उकडलेले बटाटे ४
  • धुवून बारीक चिरलेली मेथी २ कप
  • ठेचलेला लसूण १ चमचा
  • तेल १ मोठा चमचा
  • जीरे १ चमचा
  • हळद , तिखट , मीठ चवीनुसार
  • धणे पूड १ चमचा
  • हिरवी मिरची चे तुकडे १ चमचा

फ्लेवरफुल आलू मेथी | How to make Flavourful Fenugreek leaves and potato veg Recipe in Marathi

  1. तेल गरम करून त्यात जिरे टाका
  2. लगेच ठेचलेला लसूण , हळद तिखट धणे पूड घालून, जरा परतून घ्यावे
  3. आता यात उकडलेला बटाट्याचे काप आणि चिरलेली मेथी घालावे
  4. चवीनूसार मीठ आणि हिरवी मिरची घालावे
  5. व्यवस्थित मिक्स करावे आणि झाकण ना लावता ५-१० मिनिटे शिजवावे
  6. अधून मधून परतावे , कोथिंबीर घालून , टिफिन मध्ये पोळी पराठा बरोबर पॅक करावे

Reviews for Flavourful Fenugreek leaves and potato veg Recipe in Marathi (0)

Cooked it ? Share your Photo