Photo of Ajwain gawar masala by deepali oak at BetterButter
666
8
5.0(0)
0

Ajwain gawar masala

Jul-19-2018
deepali oak
10 मिनिटे
तयारीची वेळ
15 मिनिटे
कूक वेळ
3 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • टिफिन रेसिपीज
  • महाराष्ट्र
  • बेसिक रेसिपी
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 3

  1. पावकिलो गवार तुकडे करून
  2. १ बटाटा तुकडे करून
  3. कांदे २ मोठे
  4. टोमॅटो १ मोठा
  5. आले अर्धा ईंच
  6. लसूण पाकळी ४/५
  7. बडीशोप १चमचा
  8. ओवा २ चमचे
  9. जीरे १ चमचा
  10. ओले खोबरे किसुन २ चमचे
  11. कोथिंबीर
  12. तेल
  13. मीठ
  14. सब्जी मसाला १ चमचा
  15. मालवणी मसाला २ चमचे
  16. हळद
  17. हिंग

सूचना

  1. कढईत किंवा कुकरला तेल तापत ठेवा
  2. ओवा, आले, लसुण,बडीशेप, जीरे कुटुन घ्या आणि तेलात घाला
  3. कांदा टोमॅटो बारीक चीरून घालून परतुन घ्या
  4. मालवणी मसाला हिंग हळद सब्जी मसाला घालून जरासे पाणी घालून मसाला शिजला कि गवार व बटाटा मीठ घालून परतुन घ्या
  5. कुकरला करायची असेल तर एक वाटी पाणी घालून २ शीट्या घ्या
  6. किंवा कढईत वाफेवर शिजवून घ्या
  7. वरून खोबर व कोथिंबीर घाला.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर