व्हेज बिर्याणी | Veg Biryani Recipe in Marathi

प्रेषक Bharti Kharote  |  19th Jul 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
  • Veg Biryani recipe in Marathi,व्हेज बिर्याणी, Bharti Kharote
व्हेज बिर्याणीby Bharti Kharote
  • तयारी साठी वेळ

    10

    मि.
  • बनवण्यासाठी वेळ

    15

    मि.
  • किती जणांसाठी

    4

    माणसांसाठी

2

0

व्हेज बिर्याणी recipe

व्हेज बिर्याणी बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Veg Biryani Recipe in Marathi )

  • दोन फूल पाञ बासमती तांदुळ
  • एक वाटी गाजर चिरून
  • एक वाटी बटाटा चिरून
  • एक वाटी मटार चिरून
  • एक वाटी सिमला मिरची चिरून
  • एक तेजपान
  • 4/5 लवंगा
  • फोडणी साठी पाव चमचा जीरे मोहरी हळद
  • दीड चमचा लाल तिखट
  • एक ईच जेष्ठ मधाची काडी
  • जायपञी दगड फूल शहाजीरे
  • 2/3 वेलदोडा
  • चवीनुसार मीठ. .
  • तेल आणी आवश्यकतेनुसार पाणि

व्हेज बिर्याणी | How to make Veg Biryani Recipe in Marathi

  1. तांदुळ स्वच्छ धूऊन 10मी बाजूला ठेवा. .
  2. तोपर्यंत गॅस वर पातेल ठेवा
  3. तेल टाकून जीरे मोहरी हळद लाल तिखट घालून सर्व जिन्नस घालून चांगल परतवून घ्या. .
  4. दूसरया पातेल्यात पाणी गरम करा. .
  5. पहिल्या पातेल्यात चिरलेल्या भाज्या अॅड करून 5 मी.हलवत राहा...
  6. आता त्यात तांदूळ घाला
  7. ते पण चांगले परतवून घ्या. .
  8. आता चवीनुसार मीठ घालून गरम पाणी घाला. ..
  9. आणि गॅस मध्यम आचेवर ठेवा. .
  10. 5 मी...अर्धवट असं झाकण ठेवा. ..
  11. अधूनमधून झाकण ऊघडून बघा. .
  12. शिजल्या वर गॅस बंद करा. ..
  13. लहान थोरांना आवडणारी टीफीन रेसिपी तयार. ..

My Tip:

यात तुम्ही वेगवेगळ्या भाज्या आणि पनीर ड्रायफ्रूटस अॅड करू शकता. .

Reviews for Veg Biryani Recipe in Marathi (0)