मुख्यपृष्ठ / पाककृती / एग चीज पराठा

Photo of Egg Cheese Paratha by Sunil Chavan at BetterButter
535
6
0.0(0)
0

एग चीज पराठा

Jul-19-2018
Sunil Chavan
10 मिनिटे
तयारीची वेळ
15 मिनिटे
कूक वेळ
1 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

एग चीज पराठा कृती बद्दल

हि रेसिपि लंच बॉक्स आणि टीफीन रेसिपि या स्पर्धेसाठी आहे

रेसपी टैग

  • नॉन व्हेज
  • मध्यम
  • ब्रेकफास्ट आणि ब्रन्च
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 1

  1. 1 गव्हाच पिठ
  2. २ अंडी २
  3. ३ अमुल बटर
  4. ४ चीज
  5. ५ कांदा, टॉमेटो,मिरची ,कोथिंबिर, बारीक चिरून
  6. ६ मिठ

सूचना

  1. प्रथम गव्हाच पिठ घट्ट मळून घ्यायचे
  2. अंडी पेल्यात फोडून त्यात कांदा मिरची, टॉमेटो, मिठ ,कीसलेल चीज घालून फेटून घ्यायचा
  3. गव्हाच्या पिठाचा मोठा गोळा घेऊन घडीचा जाडसर पराठा लाटायचा तव्यावर टाकायचा बाजूने अमुल बटर सोडायचा परतल्यावर पराठा फुगला की त्याला सुरीने मध्ये कट मारून थोडा उघडायचा त्यामध्ये फेटलेली अंडी सोडायची आणि पराठ्याच तोंड पलीत्याने बंद करून ठेवायच अंडी आत घट्ट झाली की पराठा परतायचा बटर लावून खरपूस भाजून घ्यायचा
  4. मधोमध कट करून वरून चीज कीसून घाला

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर