मुख्यपृष्ठ / पाककृती / झणझणीत तवा बेसन

Photo of Crispy Tawa Besan by Bharti Kharote at BetterButter
2953
7
0.0(0)
0

झणझणीत तवा बेसन

Jul-19-2018
Bharti Kharote
5 मिनिटे
तयारीची वेळ
15 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

झणझणीत तवा बेसन कृती बद्दल

अवघ्या महाराष्ट्रात प्रसिद्ध असलेली टीफीन रेसिपी

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • टिफिन रेसिपीज
  • महाराष्ट्र
  • बॉइलिंग
  • बेसिक रेसिपी
  • एग फ्री

साहित्य सर्विंग: 2

  1. दोन वाट्या बेसन पीठ
  2. एक कांदा चिरलेला
  3. अर्धी वाटी कोथिंबीर
  4. हिरव्या मिरच्या बारीक चिरून
  5. आल लसूण पेस्ट एक चमचा
  6. जीरे मोहरी हळद हिंग प्रत्येकी पाव चमचा
  7. एक चमचा लाल तिखट
  8. चवीनुसार मीठ
  9. आवश्यकतेनुसार पाणि

सूचना

  1. एका वाडग्यात बेसन पीठ घ्या त्यात लाल तिखट हळद मीठ आणी पाणी घालून बॅटर बनवा. .जास्त पाणी घालू नये. .
  2. भजी ला बनवतो तसे बॅटर बनवा. ..
  3. गॅस वर लोखंडी तवा ठेवा. .
  4. तेल टाकून जीरे मोहरी आल लसूण हिरव्या मिरच्यांची फोडणी करा. ..
  5. कांदा घालून चांगल परतवून घ्या. .
  6. त्यात बॅटर घालून पळीच्या साह्याने पसरवून दया. .
  7. आणि मंद आचेवर झाकण ठेवून शिजू दया. ..
  8. 5 मी नी झाकण ऊघडून कडे ने तेल सोडुन परत झाकण ठेवा. ..
  9. शिजल्या वर गॅस बंद करा. .गार झाल्या वर चाकू ने वड्या कापून घ्या. ...
  10. वरतून कोथिंबीर घालून टीफीन ला पोळी सोबत दया. ..

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर