मुख्यपृष्ठ / पाककृती / ढोबळी मिरची भाजी.

Photo of Dhobli mirchi sbji. by Anita Bhawari at BetterButter
1342
3
0.0(0)
0

ढोबळी मिरची भाजी.

Jul-19-2018
Anita Bhawari
0 मिनिटे
तयारीची वेळ
9 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

ढोबळी मिरची भाजी. कृती बद्दल

..

रेसपी टैग

  • महाराष्ट्र
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

  1. ढोबळी मिरची
  2. टोमॅटो बारीक चिरलेला
  3. कांदा बारीक चिरलेला
  4. शेंगदाणे कुट
  5. तेल
  6. लसुण पाकळ्या ठेचून घेतल
  7. मीठ चवीनुसार
  8. हळद लाल तिखट मीठ गरम मसाला

सूचना

  1. मिरच्या स्वच्छ धुवून पुसुन बारीक चिरून घ्या
  2. कढईत तेल गरम करून कांदा टोमॅटो ठेचून घेतल लसुण टाका हळद लाल तिखट गरम मसाला मीठ मिरच्या घालून मिक्स करून घ्यावेत
  3. 5/6 मिनिट शिजवून झाकण ठेवून मंद आचेवर शिजवून घ्यावेत
  4. शेंगदाणे कुट टाकून चांगले परतून घ्या भाजी तयार

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर