कॉर्न तिखामसाला | Corn Tikha Masala Recipe in Marathi

प्रेषक Deepa Gad  |  20th Jul 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
  • Corn Tikha Masala recipe in Marathi,कॉर्न तिखामसाला, Deepa Gad
कॉर्न तिखामसालाby Deepa Gad
  • तयारी साठी वेळ

    0

    मि.
  • बनवण्यासाठी वेळ

    25

    मि.
  • किती जणांसाठी

    3

    माणसांसाठी

1

0

कॉर्न तिखामसाला recipe

कॉर्न तिखामसाला बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Corn Tikha Masala Recipe in Marathi )

  • पिवळ्या कॉर्नचे एक मोठे कणीस
  • कांदे २
  • टोमॅटो १
  • आलं लसुन पेस्ट १ च
  • मालवणी मसाला २ च
  • आमचूर पावडर १/२ च
  • हिरवी मिरची ३
  • हिंग
  • जिरे १/२ च
  • मोहरी १/२ च
  • कढीपत्ता
  • कोथिंबीर
  • मीठ
  • तेल

कॉर्न तिखामसाला | How to make Corn Tikha Masala Recipe in Marathi

  1. कणीस सोलून कॉर्नचे दाणे काढून घ्या व पाण्यात मीठ, हळद घालून उकळून घ्या
  2. कढईत तेल घालून त्यात मोहरी, जिरे, हिंग, कढीपत्ता, हिरवी मिरची उभी चिरून, कांदा, टोमॅटो घालून मऊ होईपर्यंत परता
  3. आलं लसूण पेस्ट, मसाला, आमचूर पावडर, हळद, मीठ थोडंसंच घाला
  4. कॉर्नचे वाफवलेले दाणे घालुन परता
  5. झाकण ठेवून एक वाफ काढा
  6. कोथिंबीर पेरा, तयार आहे टिफिनसाठी चटपटीत कॉर्न तिखा मसाला

My Tip:

कॉर्न वाफवताना मीठ घातले असल्यामुळे नंतर मीठ थोडेच टाकावे तसेच यात तिखट हिरव्या मिरच्या घाला खूप छान चव लागते

Reviews for Corn Tikha Masala Recipe in Marathi (0)