पालक पराठा | Palak paratha Recipe in Marathi

प्रेषक Susmita Tadwalkar  |  20th Jul 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
  • Palak paratha recipe in Marathi,पालक पराठा, Susmita Tadwalkar
पालक पराठाby Susmita Tadwalkar
  • तयारी साठी वेळ

    15

    मि.
  • बनवण्यासाठी वेळ

    10

    मि.
  • किती जणांसाठी

    4

    माणसांसाठी

3

0

पालक पराठा recipe

पालक पराठा बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Palak paratha Recipe in Marathi )

  • २ वाट्या पालक
  • १ मध्यम बटाटा
  • ५_६ पाकळ्या लसूण
  • २-३ हिरव्या मिरच्या
  • २ वाट्या कणिक
  • तिखट, मिठ, हिंग चवीप्रमाणे
  • १/२ चमचा ओवा व तिळ
  • २ चमचे तेल
  • थोडे तूप

पालक पराठा | How to make Palak paratha Recipe in Marathi

  1. पालक धुवून गरम पाण्यातून काढून घ्या किंवा २ मिनिटे मायक्रोवेव करा व गार करा
  2. पालक, लसूण व हिरवी मिरची मिक्सर मधून वाटून घ्या
  3. त्यात कणिक, मसाले, ओवा, तिळ व बटाटा कुसकरून घाला
  4. एकत्र करुन कणिक भिजवून घ्या. लागल्यास थोडं पाणी वापरा
  5. थोडं तेल लावून १० मिनिटं ठेवा
  6. गोल लाटून तव्यावर तेल लावून भाजून घ्या
  7. थोडे तूप लावून आवडत्या चटणी बरोबर डब्यात द्या

My Tip:

बटाटा कुसकरून घातल्याने पराठा म‌ऊ राहतो

Reviews for Palak paratha Recipe in Marathi (0)