मुख्यपृष्ठ / पाककृती / भाजणीच्या पिठाचे चीज व कांद्याचे थालपीठ

Photo of Cheese onion mini thalipith by priya Asawa at BetterButter
894
5
0.0(0)
0

भाजणीच्या पिठाचे चीज व कांद्याचे थालपीठ

Jul-20-2018
priya Asawa
15 मिनिटे
तयारीची वेळ
30 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

भाजणीच्या पिठाचे चीज व कांद्याचे थालपीठ कृती बद्दल

लहान व मोठे दोघांना आवडनारा रुचकर आणि हेल्दी डिश आणि चीज् लहाण मुलांना फार आवडते

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • टिफिन रेसिपीज
  • महाराष्ट्र
  • शॅलो  फ्रायिंग
  • स्नॅक्स
  • हाय फायबर

साहित्य सर्विंग: 2

  1. भाजणीचे पीठ 3 वाटी
  2. बारीक चिरलेला कांदा 1 वाटी
  3. हिरवी मिरची, लसूण, कढीपत्तयाचे पेस्ट 2 चमचे
  4. कोथिंबीर बारीक चिरलेली 2 चमचे
  5. चीज् किसुन घेतलेला 1 वाटी
  6. लाल तिखट 1 चमचा
  7. हळद पाव चमचा
  8. मीठ चवीनुसार
  9. तेल थालीपीठ भाजण्यासाठी

सूचना

  1. 1. एका बाऊल मध्ये भाजणी चे पीठ, कांदा, कोथिंबीर, हिरवी मिरची लसूण ची पेस्ट, लाल तिखट, हळद, मीठ थालीपीठ साठी पीठ लावून घ्या
  2. 2. एका नाॅन स्टिक पॅन वर तेल लावून पीठाचे गोळा पॅन वर ठेवून पाणीचा हात लावून थालीपीठ थापून घ्या
  3. 3. थालीपीठ च्या मध्ये भागी बोटने गोल होल करा व सगळ्या बाजूने तेल सोडून दोन्ही बाजूंनी खरपूस भाजून घ्या व त्याच्यावर चीज घाला
  4. 4. आपले चीज व कांद्याचे थालपीठ तयार

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर