अंडा रस्सा करी | Egg Rasam curry Recipe in Marathi

प्रेषक Reena Andavarapu  |  20th Jul 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
  • Egg Rasam curry recipe in Marathi,अंडा रस्सा करी, Reena Andavarapu
अंडा रस्सा करीby Reena Andavarapu
  • तयारी साठी वेळ

    15

    मि.
  • बनवण्यासाठी वेळ

    20

    मि.
  • किती जणांसाठी

    4

    माणसांसाठी

1

0

अंडा रस्सा करी recipe

अंडा रस्सा करी बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Egg Rasam curry Recipe in Marathi )

  • अंडे - ८
  • कानदा - ३ मोठा
  • टमाटर - १
  • मोहरीची दाणे - १ छोटा चमचा
  • लाळ तिखट - १ मोठा चमचा
  • गरम मसाला पाउडर - २ छोटा चमचा
  • धनी पूड - १ छोटा चमचा
  • आले लेसुन पेस्ट - १ मोठा चमचा
  • कड़ी पत्ता - थोड़ा
  • मीठ
  • तेल
  • पाणी - २ किंवा ३ कप

अंडा रस्सा करी | How to make Egg Rasam curry Recipe in Marathi

  1. अंडी पानी अणि मीठ घालून उकळून ठेवावे.
  2. एका सॉस पानात तेल घालून मोहोरी घालून फोडणी करावी. आले लसून पेस्ट भाजून घ्या.
  3. बारीक चिरलेला कांदा अणि कढ़ी पत्ता घालून भाजून घ्यावे. त्यानंतर टमाटर,मीठ अणि सगळे मसाला पाउडर घालून झाकून शिज़वा वे
  4. पेस्ट सारखे मऊ वळन्यावार सोललेली अंडी पातळ स्लीठ करून मसाला मध्ये घालून दोन ते तीन कप पाणी घालावे.
  5. झाकून मध्यम गॅसवर शिवून घ्या. मीठ अणि तिखट तपासा. आवश्यक असलेतर आणखी घालून थोडा वेली शिज़वा.
  6. अत्यंत चविष्ट अंडी रस्सा तय्यार.

Reviews for Egg Rasam curry Recipe in Marathi (0)