मुख्यपृष्ठ / पाककृती / बनाना पैन केक

Photo of Banana pan cake by Rohini Rathi at BetterButter
701
6
0.0(0)
0

बनाना पैन केक

Jul-20-2018
Rohini Rathi
10 मिनिटे
तयारीची वेळ
5 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

बनाना पैन केक कृती बद्दल

लहान मुलांसाठी आवडती रेसिपी

रेसपी टैग

  • Tossing (Mixing with a spoon / spatula)
  • व्हेज
  • सोपी
  • टिफिन रेसिपीज
  • महाराष्ट्र
  • पॅन फ्रायिंग
  • डेजर्ट
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

  1. गव्हाचे पीठ एक कप
  2. पिठीसाखर तीन टी स्पून
  3. पिकलेली केळी 2
  4. व्हॅनिला इसेन्स दोन थेंब
  5. बेकिंग पावडर एक टी स्पून
  6. तेल एक टेबल स्पेन
  7. दही अर्धा कप
  8. तेल पॅन केक भाजण्यासाठी
  9. हनी दोन टेबल स्पून

सूचना

  1. प्रथम केळी कुस्करून घ्यावी
  2. गव्हाचे पीठ बेकिंग पावडर व पिठीसाखर एकत्र करून चाळून घ्यावी
  3. एका बाऊलमध्ये गव्हाचे पीठ बेकिंग पावडर पिठीसाखर एकत्र करून त्यात दही घालून घ्यावे
  4. कुसकरलेले केळी घालून बेटर बनवून घ्यावे
  5. नंतर त्यात इसेन्स एक चमचा तेल मध घालून मिश्रण एकजीव करून घ्यावे
  6. नॉनस्टिक पॅन गरम करून चमचे च्या साह्याने बेटर पसरून घ्यावे
  7. मंद आचेवर पान केक दोन्ही साईडने भाजून घ्यावा
  8. तयार पॅन केक वर हनी घालून सर्व करावे

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर