बिटाचा आलू पराठा | Beet root alu paratha Recipe in Marathi

प्रेषक Rohini Rathi  |  20th Jul 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
  • Beet root alu paratha recipe in Marathi,बिटाचा आलू पराठा, Rohini Rathi
बिटाचा आलू पराठाby Rohini Rathi
  • तयारी साठी वेळ

    10

    मि.
  • बनवण्यासाठी वेळ

    15

    मि.
  • किती जणांसाठी

    2

    माणसांसाठी

1

0

बिटाचा आलू पराठा recipe

बिटाचा आलू पराठा बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Beet root alu paratha Recipe in Marathi )

  • किसलेला बीट एक
  • उकडलेले बटाटे तीन ते चार
  • गव्हाचे पीठ दोन कप
  • मीठ चवीनुसार
  • हिरवी मिरचीची पेस्ट 1 teaspoon
  • लसणाची पेस्ट 1 teaspoon
  • ते अर्धा टी स्पून
  • तू पराठे भाजण्यासाठी
  • हळदी पाव टीस्पून
  • बारीक चिरलेली कोथिंबीर दोन टेबल स्पून

बिटाचा आलू पराठा | How to make Beet root alu paratha Recipe in Marathi

  1. किसलेला भेट मिक्सरमध्ये बारीक करून थोडे पाणी घालून त्याची प्युरी बनवून घ्यावी
  2. पिठामध्ये मीठ व तयार बीट प्युरी च्या साह्याने घट्ट पीठ मळून घ्यावी
  3. उकडलेले बटाटे कुस्करून घ्यावे
  4. कढईत तेल गरम करून हिरवी मिरची व लसणाची पेस्ट परतून घ्यावी
  5. नंतर त्या कुस्करलेला बटाटा घालून परतून घ्यावे
  6. चवीनुसार मीठ व बारीक चिरलेली कोथिंबीर घालून मिश्रण एकजीव करून घ्यावे
  7. तयार बटाट्याचे सारण प्लेटमध्ये काढून थंड करून घ्यावे
  8. पिठाचा छोटा गोळा करून लाटून घ्यावा
  9. लाटलेल्या पिठामध्ये बटाट्याचे सारण भरून सर्व बाजूने मोदकाप्रमाणे भरून घ्यावे
  10. पराठा लाटून घ्यावा
  11. तवा गरम करून लाटलेला पराठा मंद आचेवर दोन्ही बाजूने भाजून घ्यावा
  12. दोन्ही बाजूने तूप लावून मराठा टोमॅटो केचप बरोबर सर्व्ह करावा

My Tip:

बीटा ऐवजी पालकही वापरू शकता

Reviews for Beet root alu paratha Recipe in Marathi (0)