चना दाळ दोडका | Ridge gourd with chickpeas Recipe in Marathi

प्रेषक Teju Auti  |  20th Jul 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
  • Ridge gourd with chickpeas recipe in Marathi,चना दाळ दोडका, Teju Auti
चना दाळ दोडकाby Teju Auti
  • तयारी साठी वेळ

    20

    मि.
  • बनवण्यासाठी वेळ

    20

    मि.
  • किती जणांसाठी

    2

    माणसांसाठी

3

0

चना दाळ दोडका recipe

चना दाळ दोडका बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Ridge gourd with chickpeas Recipe in Marathi )

  • १ वाटी दोडका
  • १/२वाटी चना दाळ
  • २ कांदे
  • १ टोमँटो
  • ६ लसुण
  • मोहरी जिरे हिंग
  • २ चमचे तेल ,मीठ चवीनुसार
  • १ चमचा कांदा लसून मसाला
  • १ चमचा तिखट
  • १ छोटा चमचा हळद

चना दाळ दोडका | How to make Ridge gourd with chickpeas Recipe in Marathi

  1. डाळ २ तास भिजवून घ्या
  2. दोडक्याचा शिरा काढुन कापून घ्या
  3. कढईत तेल तापून त्यात मोहरी जिरे हिंग टाका
  4. कांदा बारीक कापून त्यात टाका मग टोमँटो टाकून परता
  5. मसाले घालून दोडका डाळ परतून घ्या
  6. थोडे पानी टाकून शिजवून घ्या
  7. तय़ार आहे भाजी

My Tip:

डाळ व्यवस्थित शिजवून घ्या दोडका शिजून जातो लगेच

Reviews for Ridge gourd with chickpeas Recipe in Marathi (0)