मुख्यपृष्ठ / पाककृती / हेल्दी हार्ट्स इन टिफिन

Photo of Healthy Hearts in Tiffin by Renu Chandratre at BetterButter
797
5
0.0(0)
0

हेल्दी हार्ट्स इन टिफिन

Jul-20-2018
Renu Chandratre
10 मिनिटे
तयारीची वेळ
10 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

हेल्दी हार्ट्स इन टिफिन कृती बद्दल

मिश्र भाज्या आणि सोया नगेट्स चे टेस्टी कुरकुरीत कटलेट्स

रेसपी टैग

  • व्हेज
  • टिफिन रेसिपीज
  • फ्युजन
  • शॅलो  फ्रायिंग
  • ब्लेंडींग
  • स्नॅक्स
  • हाय फायबर

साहित्य सर्विंग: 2

  1. किसलेला बीटरूट १ मोठा चमचा
  2. किसलेला भोपळा १ मोठा चमचा
  3. किसलेला गाजर १ मोठा चमचा
  4. उकडून कुस्करलेला बटाटा १ कप
  5. आले लसून पेस्ट १ चमचा
  6. मीठ चवीनुसार
  7. काळी मिरी पावडर चवीनुसार
  8. ब्रेड क्रंब्स १ -२ मोठा चमचा
  9. तेल शेलो फ्राय कराय साठी

सूचना

  1. सर्वप्रथम सोया नगेट्स गरम पाण्यात १० मिनीटे भिजवून ठेवा , नंतर ते पिळुन घ्या आणि मिक्सर मधून बारीक करा। आता एका मिक्सिंग बाउल मध्ये सर्व साहित्य घ्या
  2. व्यवस्थित एकजीव करून घ्यावे
  3. तयार मिश्रणाचे कटलेट्स तयार करा। इथे मी हार्ट शेप चा मोल्ड वापरलेला आहे
  4. तयार कटलेट्स ला ब्रेड क्रंब्स किंवा रव्या मधे घोळवून घ्यावे
  5. एका नॉन स्टिक पॅन मधे तेल गरम करून, त्यावर सर्व कटलेट्स, दोनी बाजूने खरपूस भाजून घ्यावे
  6. हेल्दी हार्ट्स कटलेट्स टोमॅटो सॉस किंवा हिरव्या चटणी बरोबर , टिफिन मधे पॅक करावे
  7. लहान मुलांना किंवा मोठ्यानं ना सुद्धा आवडेल आणि तब्येती साठी उत्तमच

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर