टोमॅटो भाजी आणि वांग्याचे भरीत सोबत ज्वारीची भाकरी | Tomato & brinjal vegi with bhakri Recipe in Marathi

प्रेषक Manasvi Pawar  |  21st Jul 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
  • Tomato & brinjal vegi with bhakri recipe in Marathi,टोमॅटो भाजी आणि वांग्याचे भरीत सोबत ज्वारीची भाकरी, Manasvi Pawar
टोमॅटो भाजी आणि वांग्याचे भरीत सोबत ज्वारीची भाकरीby Manasvi Pawar
  • तयारी साठी वेळ

    25

    मि.
  • बनवण्यासाठी वेळ

    20

    मि.
  • किती जणांसाठी

    4

    माणसांसाठी

3

0

टोमॅटो भाजी आणि वांग्याचे भरीत सोबत ज्वारीची भाकरी recipe

टोमॅटो भाजी आणि वांग्याचे भरीत सोबत ज्वारीची भाकरी बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Tomato & brinjal vegi with bhakri Recipe in Marathi )

  • टोमॅटो भाजी साहित्य
  • दोन टोमॅटो बारीक चिरून
  • दोन कांदे बारीक चिरून
  • तेल फोडणीसाठी
  • मोहरी
  • हिंग
  • हळद
  • ४ हिरव्या मिरच्या
  • कढीपत्ता
  • कोथिंबीर
  • दोन चमचे ओल खोबर किसून
  • एक चमचा दाण्याचा कूट
  • मीठ चवीनुसार
  • साखर चवीप्रमाणे आवडीनुसार
  • वांग्याचे भरीत साहित्य
  • एक मोठं भरीताच वांग
  • एक चमचा तेल
  • एक कांदा बारीक चिरून
  • मीठ चवीनुसार
  • लाल तिखट
  • कोथिंबीर

टोमॅटो भाजी आणि वांग्याचे भरीत सोबत ज्वारीची भाकरी | How to make Tomato & brinjal vegi with bhakri Recipe in Marathi

  1. टोमॅटो चर्या भाजी साठी एका भांड्यात फोडणीसाठी तेल गरम करावे
  2. त्यामध्ये मोहरी हिंग कढीपत्ता कांदा मिरची घालून परतावे
  3. हळद घालून टोमॅटो च्या फोडी घालून व्यवस्थित परतावे
  4. एक दोन वाफ काढाव्यात मीठ आणि ओलं खोबरं दाण्याचा कूट घालून परतावे
  5. गॅस बंद करून कोथिंबीर घालावी
  6. वाग्यांचे भरीत करण्यासाठी वांगे धुऊन कोरडे करून घ्यावे
  7. वांग्याला सुरीने मधे कोचावे आणि तेलाचा हात फिरवावा
  8. आता मंद आचेवर वांग भाजून घ्यावे
  9. भाजल्यावर थोडं थंड झाल्यावर हलकेच सालं काढून टाकावे देठ कापून टाकावे
  10. वांग्याचे बारीक तुकडे करून धुऊन घ्या
  11. आता एका ताटात वांग्याचे तुकडे कांदा मीठ तेल लाल तिखट आणि कोथिंबीर घालून एकजीव करावे
  12. भाकरीसोबत खाण्यास तयार

Reviews for Tomato & brinjal vegi with bhakri Recipe in Marathi (0)

Cooked it ? Share your Photo

ह्या सारख्या दुसऱ्या पाककृती