पनीर बुरजी | PANEER burji Recipe in Marathi

प्रेषक Priyanka Gend  |  21st Jul 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
  • PANEER burji recipe in Marathi,पनीर बुरजी, Priyanka Gend
पनीर बुरजीby Priyanka Gend
  • तयारी साठी वेळ

    5

    मि.
  • बनवण्यासाठी वेळ

    15

    मि.
  • किती जणांसाठी

    1

    माणसांसाठी

1

0

पनीर बुरजी recipe

पनीर बुरजी बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make PANEER burji Recipe in Marathi )

  • पनीर
  • कांदा
  • टोमाटो
  • हळद
  • मीठ
  • मिरची

पनीर बुरजी | How to make PANEER burji Recipe in Marathi

  1. कांडा टोमॅटो कापून पण मध्ये तेल टाकून भाजून घ्या
  2. त्यात मीठ मिरची घाला 6
  3. पनीर कुस्करून टका
  4. हलून घ्या
  5. व वाफेवर शिजून द्या

Reviews for PANEER burji Recipe in Marathi (0)