आलू टोस्ट | AALU tost Recipe in Marathi

प्रेषक Priyanka Gend  |  21st Jul 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
  • AALU tost recipe in Marathi,आलू टोस्ट, Priyanka Gend
आलू टोस्टby Priyanka Gend
  • तयारी साठी वेळ

    10

    मि.
  • बनवण्यासाठी वेळ

    30

    मि.
  • किती जणांसाठी

    1

    माणसांसाठी

1

0

आलू टोस्ट recipe

आलू टोस्ट बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make AALU tost Recipe in Marathi )

  • 2 बटाटे
  • मीठ
  • तेल
  • मिरे जिरे
  • ब्रेड

आलू टोस्ट | How to make AALU tost Recipe in Marathi

  1. बटाटा शिजून घ्या
  2. त्याला जिरे मीठ मोहरी हळद ची फोडणी द्या
  3. लसूण आलं टका
  4. आता ही भाजी ब्रेड मध्ये भर व बाजुन घ्या

Reviews for AALU tost Recipe in Marathi (0)