पालक डोसा | Palak dosa Recipe in Marathi

प्रेषक Samiksha Mahadik  |  21st Jul 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
  • Palak dosa recipe in Marathi,पालक डोसा, Samiksha Mahadik
पालक डोसाby Samiksha Mahadik
  • तयारी साठी वेळ

    0

    मि.
  • बनवण्यासाठी वेळ

    30

    मि.
  • किती जणांसाठी

    3

    माणसांसाठी

2

0

About Palak dosa Recipe in Marathi

पालक डोसा recipe

पालक डोसा बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Palak dosa Recipe in Marathi )

  • सालीची मुगडाळ अर्धा कप
  • दलिया (लापशी रवा) अर्धा कप बारीक रवा 1 चमचा
  • पालक चिरून अर्धा कप
  • मिरच्या 2 ते 3
  • लसूण पाकळ्या 2
  • जिरं अर्धा चमचा
  • साखर अर्धा चमचा
  • दही 1 चमचा
  • हिंग
  • तीळ 1 चमचा
  • खायचा सोडा
  • मीठ
  • तेल

पालक डोसा | How to make Palak dosa Recipe in Marathi

  1. मुगडाळ व दलिया धुवून रात्रभर वेगवेगळ्या भिजत ठेवा
  2. भिजलेली डाळ, पालक, मिरची, लसूण, जिरे, साखर, दही आणि गरजेनुसार पाणी घेऊन मिक्सरवर वाटा, दलिया सुद्धा वाटून मिश्रणात घाला
  3. वाटलेल्या मिश्रणात रवा, हिंग, तिळ, सोडा आणि मीठ घालून व्यवस्थित ढवळून घ्या 15 ते 20 मिनिटे तसेच ठेवा
  4. तवा गरम करून त्यावर डोसे करून घेता नेहमीप्रमाणं पातळ नको
  5. सोनेरी रंगावर भाजून घ्या
  6. टोमॅटो सॉस किंवा चटणी बरोबर सर्व्ह करा

My Tip:

डाळी ऐवजी अखे मूग वापरले तरी चालतात

Reviews for Palak dosa Recipe in Marathi (0)