Photo of Corn bhaji by Manasvi Pawar at BetterButter
650
4
0.0(0)
0

मका भजी

Jul-21-2018
Manasvi Pawar
20 मिनिटे
तयारीची वेळ
10 मिनिटे
कूक वेळ
5 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

मका भजी कृती बद्दल

भजीचा एक मस्त चमचमीत कुरकुरीत प्रकार

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • स्नॅक्स
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 5

  1. दोन मक्याचे कणीस
  2. एक कांदा चिरून
  3. हळद
  4. मीठ चवीनुसार
  5. एक चमचा रवा
  6. मक्याचे पीठ १/२ वाटी
  7. धणे जिरे पूड
  8. हिंग
  9. कोथिंबीर
  10. लाल तिखट
  11. दोन हिरव्या मिरच्या
  12. तेल तळण्यासाठी

सूचना

  1. मक्याच्या केसांचे दाणे काढून घ्यावेत
  2. आता मक्याचे दाणे मिरच्या कोथिंबीर घालून मिक्सरमध्ये बारीक वाटून घ्यावे
  3. या मिश्रणात मीठ हळद लाल तिखट धणे जिरे पूड कांदा रवा आणि मक्याचे पीठ घालून भजीचे पीठ तयार करावे
  4. तेल गरम करून कुरकुरीत भजी काढावी

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर