मुख्यपृष्ठ / पाककृती / मेथीची भाजी

Photo of Fenugreek leave curry by Teju Auti at BetterButter
520
3
0.0(0)
0

मेथीची भाजी

Jul-22-2018
Teju Auti
15 मिनिटे
तयारीची वेळ
10 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

मेथीची भाजी कृती बद्दल

हेल्दी

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • टिफिन रेसिपीज
  • महाराष्ट्र
  • पॅन फ्रायिंग
  • मेन डिश
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

  1. मेथी १ जुडी
  2. शेंगदाण्याचे कुट ५ चमचे
  3. लसुण ८
  4. जिरे
  5. तेल
  6. हिंग
  7. मीठ
  8. मिरच्या ५ कापून घ्या

सूचना

  1. मेथी निवडुन स्वच्छ धुवुन घ्या दोन वेळा
  2. कढईत तेल टाका तापल्यावर त्यात जिरे लसुण कुटुन घाला हिंग टाका.
  3. परतून घेतल्यावर मिरच्या टाका परतून भाजी टाका निथळून घ्या मीठ टाका
  4. भाजी परतून घ्या. झाकण ठेवा २ वेळा हलवून शिजवून घ्या.
  5. नतर कुट घालून व्यवस्थित मिक्स करा
  6. तयार भाजी

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर