डाळ वडा | DAL vada Recipe in Marathi

प्रेषक Priyanka Gend  |  22nd Jul 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
  • DAL vada recipe in Marathi,डाळ वडा, Priyanka Gend
डाळ वडाby Priyanka Gend
  • तयारी साठी वेळ

    5

    मि.
  • बनवण्यासाठी वेळ

    15

    मि.
  • किती जणांसाठी

    1

    माणसांसाठी

2

0

डाळ वडा recipe

डाळ वडा बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make DAL vada Recipe in Marathi )

  • चना डाळ 2 वाट्या
  • तिखट
  • मीठ
  • जिरे मोहरी
  • आलं लसूण पेस्ट
  • तेल

डाळ वडा | How to make DAL vada Recipe in Marathi

  1. चना डाळ 7 8 तास भिजत ठेवा
  2. मिक्सर ला वाटून त्यात तिखट मीठ जिरे मोहरी आलं लसूण पीट घाला
  3. मळून घ्या
  4. तेल गरम करा
  5. वडे तळुन घ्या

Reviews for DAL vada Recipe in Marathi (0)