Photo of Palak paneer by Poonam Nikam at BetterButter
585
6
0.0(0)
0

पालक पनीर

Jul-22-2018
Poonam Nikam
25 मिनिटे
तयारीची वेळ
20 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

पालक पनीर कृती बद्दल

..

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • टिफिन रेसिपीज
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 4

  1. पालक १ पेंडी
  2. पनीर १५० ग्रॅम
  3. कांदा
  4. हिरवी मिरची ४-५
  5. कोथंबीर
  6. जीरा पावडर
  7. धने पावडर १/२ चमचा
  8. गरम मसाला पावडर १/२ चमचा
  9. आल
  10. लसुन
  11. मिठ
  12. हिंग

सूचना

  1. पालक धुवुन घ्या
  2. गरम गरम पाण्यात शिजवुन घ्या
  3. थंड करुन मिक्सर मद्धे वाटुन पेस्ट करा
  4. कढईत तेल ओतुन बारिक चीरलेला कांदा परता
  5. नंतर ,जीरा पावडर,हिरवी मिरची पेस्ट ,आल लसुन पेस्ट ,गरम मसाला पावडर, धने पावडर,हळद,टाकुन परतुन घ्या
  6. वरुन पालक पेस्ट ओतुन मिक्स करा मीठ घाला
  7. आता पनीर चे बिरीक केलेले तुकडे घाला १०-१५ मीनीटे शिजु द्या.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर