भोपळ्याचा भाजी | Bhoplyachi bhaji Recipe in Marathi

प्रेषक Sharwari Vyavhare  |  22nd Jul 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
  • Bhoplyachi bhaji recipe in Marathi,भोपळ्याचा भाजी, Sharwari Vyavhare
भोपळ्याचा भाजीby Sharwari Vyavhare
  • तयारी साठी वेळ

    5

    मि.
  • बनवण्यासाठी वेळ

    15

    मि.
  • किती जणांसाठी

    2

    माणसांसाठी

1

0

भोपळ्याचा भाजी recipe

भोपळ्याचा भाजी बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Bhoplyachi bhaji Recipe in Marathi )

  • दुधी भोपळा १
  • तेल २ चमचे
  • मिठ चवीने
  • लाल तिखट १ चमचा
  • काळ तिखट १ / २ चमचा
  • हिंग
  • मोहरी
  • शेंगदाण्याचा कुट २ चमचे
  • हळद १ / ४ चमचा

भोपळ्याचा भाजी | How to make Bhoplyachi bhaji Recipe in Marathi

  1. भोपळ्याची साल काढून आतील बिया काढा
  2. भोपळ्याचे चौकोणी थोटे तुकडे करा
  3. स्वच्छ पाण्याने धुवुन घ्या
  4. कढ़ई मध्ये तेल गरम करा
  5. त्या मध्ये मोहरी हिंग घाला
  6. भोपळा घाला
  7. दोन्ही तिखट घाला व भाजी परतुन घ्या
  8. थोडे पाणी मिठ,हळद घाला
  9. भाजी शिजवून घ्या
  10. शेवटी शेंगादाण्याचा कुट घाला
  11. १ मि गैस बंद करा

My Tip:

भाजी किती दाट हावी त्याप्रमाणे पाणी घाला

Reviews for Bhoplyachi bhaji Recipe in Marathi (0)