रवा उत्तपा | Rava Uttappa Recipe in Marathi

प्रेषक Vaishali Joshi  |  22nd Jul 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
  • Rava Uttappa recipe in Marathi,रवा उत्तपा, Vaishali Joshi
रवा उत्तपाby Vaishali Joshi
  • तयारी साठी वेळ

    4

    तास
  • बनवण्यासाठी वेळ

    20

    मि.
  • किती जणांसाठी

    3

    माणसांसाठी

2

0

रवा उत्तपा recipe

रवा उत्तपा बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Rava Uttappa Recipe in Marathi )

  • रवा २ कप
  • आंबट ताक २ कप
  • पाणी
  • कांदा १
  • किसलेले गाजर १मीडियम साइज
  • लांब कापलेले आल तुकडे
  • मटर चे ठेचलेले दाणे
  • हिरव्या मिरच्या ३-४
  • करी पत्ता
  • कोथिंबिर
  • काजू तुकडे
  • उड़द डाळ १ चमचा
  • मोहोरी
  • तेल

रवा उत्तपा | How to make Rava Uttappa Recipe in Marathi

  1. रवा ३-४ तास आंबट ताकात भिजत घालून ठेवा (जास्ती वेळ पण ठेवू शकता म्हणजे रात्रभर )
  2. त्या बैटर ला लागेल तेवढे पाणी टाकून घ्या . कढल्यात थोड तेल घेउन तापल्यावर मोहोरी , उडद डाळ ,मिरच्या आणि करीपत्ता घालून फोडनी तयार करा . ती फोडनी बैटर मधे घालून मिक्स करुन घ्या .
  3. बैटर मधे किसलेले गाजर ,कांदा ,मटार चे ठेचलेले दाणे ,काजू तुकडे ,थोड़ी कोथिंबिर आणि आल्याचे तुकडे घाल चवीपुरते मीठ घाला आणि मिक्स करुन घ्या
  4. गैस वर तवा तापत ठेवा तेल टाकुन छोटे उत्तप्पा करून घ्या थोड़े थंड झाल्यावर टिफिन मधे भरू शकता .

Reviews for Rava Uttappa Recipe in Marathi (0)