Photo of Alu vadi by Sharwari Vyavhare at BetterButter
702
2
0.0(0)
0

आळु वडी

Jul-22-2018
Sharwari Vyavhare
5 मिनिटे
तयारीची वेळ
20 मिनिटे
कूक वेळ
1 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

आळु वडी कृती बद्दल

लहान मुलांच्या टिफिनसाठी

रेसपी टैग

  • व्हेज
  • मध्यम
  • एव्हरी डे
  • महाराष्ट्र
  • शॅलो  फ्रायिंग
  • मेन डिश
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 1

  1. आळुचे मध्यम आकाराचे पान 5 ते 6
  2. बेसन दीड ते २ कप
  3. तांदळाचे पिठ १ चमचा
  4. हिरवी मिरची ४
  5. लसून पाकळ्या २
  6. आलं अर्धा इंच
  7. तिळ २ चमचे
  8. मिठ चवी प्रमाणे
  9. चिंच गुळाची चटणी १ चमचा
  10. तेल
  11. जिरे पावडर १ चमचा
  12. खोबऱ्याचा १ तुकडा
  13. हळद चिमुटभर

सूचना

  1. हि मिरची, आल लसून, तिळ, खोबरे थोडे पाणी घासून मिक्सर मधून बारीक करा
  2. एका भांड्यात बेसन तांदळाचे पिठ, मिक्सर मध्ये वाटलेले वाटण घ्या
  3. त्यामध्ये मिठ, हळ्द, चिंच गुळाची चटणी व १ चमचा तेल घाला थोडे पाणी घालून मिश्रण घट्ट बनवा
  4. आळूची पाने घ्या त्याच्या शिरा व देठ चाकून काढा
  5. बेलण्याने आळूची पाने हलक्या हताने लाटा
  6. असे केल्याने मिश्रण पानालाछान लागेल
  7. पानाच्या उलट्या बाजूने मिश्रण लावा
  8. त्यावर दुसरे पान ठेवा व पुन्हा मिश्रण लावा
  9. अशा प्रकारे सर्व पाणाला मिश्रण लावा
  10. पानाचा रोल करताना रोलच्या वरच्या बाजुला मिश्रण लावत जा
  11. शेवटी रोलच्या बाजू मिश्रण लावून आत फोल्ड करा
  12. इडली पात्रा मध्ये तेल लावून जाळीचे ताट ठेवा
  13. त्यावर रोल ठेवा
  14. झाकण लावून १५ मि वाफवून घ्या
  15. १५ रोल बाहेर काढा
  16. थंड झाला की त्याच्या वडया पाडा
  17. शॅलो फ्राय करा

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर