Photo of Sukat chatni by Anita Bhawari at BetterButter
1307
3
0.0(0)
0

सुकट चटणी

Jul-22-2018
Anita Bhawari
0 मिनिटे
तयारीची वेळ
10 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

सुकट चटणी कृती बद्दल

आयत्या वेळेला नाॅनवेज खायची इच्छा असेल तर हे पटकन होते

रेसपी टैग

  • नॉन व्हेज
  • महाराष्ट्र

साहित्य सर्विंग: 2

  1. सुकट
  2. कांदा बारीक चिरलेला
  3. टोमॅटो बारीक चिरलेला
  4. हळद लाल तिखट मीठ धने जिर पावडर
  5. कढीपत्ता
  6. तेल
  7. पाणी

सूचना

  1. सुकट साफ करून गरम तव्यावर 2/3 मिनिट परतवून घेऊन झाल्यावर ताटात काढून पाणी घालून भिजवून ठेवावेत
  2. कढईत तेल गरम करून त्यात तेल टाकून चिरलेला कांदा टोमॅटो कढीपत्ता घालून लालसर रंग येईपर्यंत परतुन घ्या हळद लाल तिखट मीठ धने जिर पावडर टाका
  3. सुकट 2/3 वेळ पाण्यात स्वच्छ धुवून हाताने दाबून कढईत टाकून परतवून घ्यावेत थोड पाणी घालून वरतुन झाकण ठेवून मंद आचेवर शिजवून घ्यावेत
  4. तयार चपात्या किंवा भाकरीबरोबर खावेत

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर