Photo of duudh paav by supriya padave (krupa rane) at BetterButter
545
3
0.0(0)
0

दूध पाव

Jul-23-2018
supriya padave (krupa rane)
2 मिनिटे
तयारीची वेळ
5 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

दूध पाव कृती बद्दल

पटकन होणार पदार्थ

रेसपी टैग

  • व्हेज
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

  1. दोन कप दूध
  2. सहा ते सात चमचे साखर
  3. तूप तिन ते चार चमचे
  4. चार नरम पाव

सूचना

  1. दुधा मधे साखर चांगली मिसळून घ्या
  2. तूप तापत् ठेवा . हे पाव शेलो फ्राई करायचे आहेत
  3. एका पावचे सुरीने दोन भाग करुन घ्या.आता हे पाव दुधा मधे बुडवून हलक्या हाताने पिलुन घ्या
  4. तुपात हे पाव दोन्ही बाजूने खरपुस भाजुन घ्या

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर