ढोकला इडली | DHOKLA idli Recipe in Marathi

प्रेषक Priyanka Gend  |  23rd Jul 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
  • DHOKLA idli recipe in Marathi,ढोकला इडली, Priyanka Gend
ढोकला इडलीby Priyanka Gend
  • तयारी साठी वेळ

    5

    मि.
  • बनवण्यासाठी वेळ

    15

    मि.
  • किती जणांसाठी

    1

    माणसांसाठी

1

0

ढोकला इडली recipe

ढोकला इडली बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make DHOKLA idli Recipe in Marathi )

  • बेसन
  • दही
  • मीठ
  • सोडा
  • जिरे मोहरी
  • तेल

ढोकला इडली | How to make DHOKLA idli Recipe in Marathi

  1. बेसन मध्ये दही व सोडा घालून मिक्स करा मीठ टका
  2. इडली स्टँड मज ये मिश्रण टका
  3. व इडलीबकाढुन घ्या
  4. वरतून जिरे मोहरी ची फोडणी द्या

Reviews for DHOKLA idli Recipe in Marathi (0)