पालक पराठा | Palak paratha Recipe in Marathi

प्रेषक Shilpa Deshmukh  |  23rd Jul 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
  • Palak paratha recipe in Marathi,पालक पराठा, Shilpa Deshmukh
पालक पराठाby Shilpa Deshmukh
  • तयारी साठी वेळ

    15

    मि.
  • बनवण्यासाठी वेळ

    15

    मि.
  • किती जणांसाठी

    2

    माणसांसाठी

1

0

पालक पराठा recipe

पालक पराठा बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Palak paratha Recipe in Marathi )

  • 1/2 कप पालक ब्लांच
  • कणिक 1 कप
  • तिखट 1 tbs
  • हळद 1/2 tbs
  • जिरेपूड 1/2 tbs
  • धणेपूड 1/2 tbs
  • हिरवी मिरची पेस्ट 1/2 tbs
  • मीठ
  • तेल 3-4 tbs

पालक पराठा | How to make Palak paratha Recipe in Marathi

  1. एका वाडग्यात कणिक पालक घ्या
  2. त्यामध्ये तिखट मीठ हळद ,धणेपूड जिरेपूड ,मिरची पेस्ट मिक्स करा
  3. थोडं पाणी घालून पीठ मळून घ्या
  4. गोल पुरी लाटा चारी बाजूने फोल्ड करून चौकोनी आकार द्या.
  5. पराठे लाटा
  6. तेल सोडून तव्यावर भाजून घ्या
  7. दही किंवा चटणीबरोबर टिफिनमध्ये द्या

Reviews for Palak paratha Recipe in Marathi (0)