कोबी पराठा | Kobi paratha Recipe in Marathi

प्रेषक Shilpa Deshmukh  |  23rd Jul 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
  • Kobi paratha recipe in Marathi,कोबी पराठा, Shilpa Deshmukh
कोबी पराठाby Shilpa Deshmukh
  • तयारी साठी वेळ

    10

    मि.
  • बनवण्यासाठी वेळ

    10

    मि.
  • किती जणांसाठी

    2

    माणसांसाठी

1

0

कोबी पराठा recipe

कोबी पराठा बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Kobi paratha Recipe in Marathi )

  • पत्ताकोबी 1/2 कप किसून
  • कणिक 1 कप
  • तिखट 1 tbs
  • हळद 1/2 tbs
  • मीठ
  • धणेपूड 1 tbs
  • गरम मसाला 1 tbs
  • तेल 3-4 tbd

कोबी पराठा | How to make Kobi paratha Recipe in Marathi

  1. एका वाडग्यात कणिक आणि इतर साहित्य घ्या मिक्स करा
  2. थोडं थोडं पाणी घालून पीठ मळून घ्या
  3. पराठे लाटा तेल सोडून भाजून घ्या
  4. हा पराठा कोणत्याही भाजीबरोबर टिफिनमध्ये देऊ शकता

Reviews for Kobi paratha Recipe in Marathi (0)