व्हेज धिरडे | Vej dhirde Recipe in Marathi

प्रेषक Shilpa Deshmukh  |  23rd Jul 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
  • Vej dhirde recipe in Marathi,व्हेज धिरडे, Shilpa Deshmukh
व्हेज धिरडेby Shilpa Deshmukh
  • तयारी साठी वेळ

    10

    मि.
  • बनवण्यासाठी वेळ

    10

    मि.
  • किती जणांसाठी

    2

    माणसांसाठी

1

0

व्हेज धिरडे recipe

व्हेज धिरडे बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Vej dhirde Recipe in Marathi )

  • कणिक 1 कप
  • कांदा 1 बारीक चिरून
  • टमाटर 1/2 चिरून
  • हिरवी मिरची 2 चिरून
  • कोथिंबीर 2 tbs
  • तेल 4-5 tbs

व्हेज धिरडे | How to make Vej dhirde Recipe in Marathi

  1. एका वाडग्यात कणिक घ्या
  2. तेल वगळून इतर साहित्य मिक्स करा
  3. पाणी घालून सरबरीत पीठ भिजवा
  4. नॉनस्टिक तव्यावर मिश्रण पसरावा
  5. तेल सोडून भाजून घ्या
  6. लहान मुलांना आपण आणखी काही भाज्या टाकून देऊ शकतो

Reviews for Vej dhirde Recipe in Marathi (0)