मुख्यपृष्ठ / पाककृती / बटाट्याची कुरमा

Photo of Potatoe kurma by Reena Andavarapu at BetterButter
922
2
0.0(0)
0

बटाट्याची कुरमा

Jul-23-2018
Reena Andavarapu
10 मिनिटे
तयारीची वेळ
15 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

बटाट्याची कुरमा कृती बद्दल

सोपे अणि चविष्ट. कोणत्याही नॉन वेज ग्रेवीपेक्षा जास्त चवदार. पण आपण ही ग्रेवी चिकन किंवा अंडीही शिज़वु शकता. मग फक्त मसाला वाढवून घ्यायला हवी.

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • एव्हरी डे
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 4

  1. बटाटा २ मोठा
  2. कानदा २ मोठा
  3. टमाटर १
  4. एलची - २
  5. दालचिनी २
  6. लवांग २
  7. आले लेसुन पेस्ट १ मोठा चमचा
  8. काजू ७ ते ८
  9. खुस खुस २ मोठा चमचा
  10. लाळ तिखट १/२ छोटा चमचा
  11. हळद १ /४ छोटा चमचा
  12. गरम मसाला पाउडर 1 छोटा चमचा
  13. कोथिंबीर ३ मोठा चमचा बारीक चिरलेला
  14. तेल २ मोठा चमचा
  15. पाणी २ ते ३ कप

सूचना

  1. बटाटा मोठा तुकडा कापून ठेवावे. कांदा अणि टमाटर छोटा तुकडा कापून ठेवावे. काजू अणि खुस खुस अर्धा कप पाण्यात दहा मिनटस भिजवून ठेवावे.
  2. काजू अणि खुस खुस मिक्सइवार पीसून घ्यावे.
  3. एका प्रेशर पानात तेल घालून त्यात एलची दालचिनी अणि लवांग टाका. थोडा परतून त्यात आले लसून पेस्ट घालून परतून घ्यावे.
  4. त्यानंतर चिरलेला कांदा घालून शिज़वा वे. टमाटर अणि सगले कोरड्या मसाला घालून झाकून शिज़वा वे.
  5. आता काजू अणि खुस खुस च्या पेस्ट घालून शिज़वा वे. थोडा शिज़वल्या वर बटाट्याची टुकड़े घालून, दोन ते तीन कप पाणी घालून, मीठ टाकून दोन व्हीसिलला प्रेशर कुक करावे.
  6. प्रेशर थंड झाल्यावर ढक्कन काढून चिरलेला कोथिंबीर घालून मिक्स करावे.
  7. तय्यार अति सोपे बटाट्याची कुरमा.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर