फ्लावर मटर भाजी व् चपाती | flower matar bhaji v Recipe in Marathi

प्रेषक supriya padave (krupa rane)  |  24th Jul 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
  • flower matar bhaji  v recipe in Marathi,फ्लावर मटर भाजी व् चपाती, supriya padave (krupa rane)
फ्लावर मटर भाजी व् चपातीby supriya padave (krupa rane)
  • तयारी साठी वेळ

    10

    मि.
  • बनवण्यासाठी वेळ

    12

    मि.
  • किती जणांसाठी

    3

    माणसांसाठी

1

0

About flower matar bhaji v Recipe in Marathi

फ्लावर मटर भाजी व् चपाती recipe

फ्लावर मटर भाजी व् चपाती बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make flower matar bhaji v Recipe in Marathi )

  • पाव किलो फ्लावर
  • पाव वाटी मटर चे दाणे
  • एक टॉमेटो
  • एक कांदा
  • एक छोटा चमचा राई
  • हींग
  • हळद
  • एक छोटा चमचा जीरे
  • एक टेबल स्पून मालवणी मसाला
  • एक छोटा चमचा गरम मसाला
  • एक छोटा चमचा आले लसुन पेस्ट
  • 3 टेबल स्पून ओले खोबरे
  • तेल
  • मीठ

फ्लावर मटर भाजी व् चपाती | How to make flower matar bhaji v Recipe in Marathi

  1. फ्लावर चे छोटे टुकड़े करुन घ्या व् मटार सोलुन घ्या
  2. कांदा व् टोमेटो बारीक चिरून ठेवा
  3. तेल तापल्यावर त्यात राई जीरे हळद व् हींग टाकून फोडनि करुन घ्या
  4. नंतर त्यात कांदा व् टोमेटो परतुन मऊ होइ पर्यत शिजून घ्या
  5. आता हयात आले लसुन पेस्ट व् मालवणी मसाला टाका
  6. फ्लावर मटर टाकून परतून घ्या व् हयात एक पेला गरम पाणी टाकून वाफेवर शिजवून घ्या
  7. दहा मिनिटांत भाजी तयार होईल नंतर त्यात वरून ओले खोबरे टाका

Reviews for flower matar bhaji v Recipe in Marathi (0)

Cooked it ? Share your Photo