चॉकलेट | Chocolate Recipe in Marathi

प्रेषक जयश्री भवाळकर  |  24th Jul 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
  • Chocolate recipe in Marathi,चॉकलेट, जयश्री भवाळकर
  • तयारी साठी वेळ

    10

    मि.
  • बनवण्यासाठी वेळ

    15

    मि.
  • किती जणांसाठी

    4

    माणसांसाठी

1

0

चॉकलेट recipe

चॉकलेट बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Chocolate Recipe in Marathi )

  • 150 ग्राम डार्क चॉकलेट बेस
  • 150 ग्राम मिल्क चॉकलेट बेस
  • 4चमचे काजू बादाम चे काप

चॉकलेट | How to make Chocolate Recipe in Marathi

  1. एक माइक्रोवेव सेफ काचे च्या पॉट मधे दोन्ही बेस च्या बारीक टुकड़े ठेवून 1 मिनिटा ला माइक्रो करा.
  2. त्यात काजू बादाम चे काप घालून नीट हलवून मिक्स करा.
  3. हा घोळ साच्या मधे घालून फ्रिज मधे सेट वह्यायला 10 मिनिट ठेवा.
  4. आता साच्यातून काढून सर्व करा.

My Tip:

आपल्या आवड़ीनुसार दोन्ही बेस चा अनुपात कमी जास्त करू शकता आणि सुके मेवे आपल्या आवड़ीनुसार टाकू शकता. :thumbsup:

Reviews for Chocolate Recipe in Marathi (0)