पालककॉर्न भाजी | Palak-Corn bhaji Recipe in Marathi

प्रेषक Maya Ghuse  |  24th Jul 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
  • Palak-Corn bhaji recipe in Marathi,पालककॉर्न भाजी, Maya Ghuse
पालककॉर्न भाजीby Maya Ghuse
  • तयारी साठी वेळ

    20

    मि.
  • बनवण्यासाठी वेळ

    15

    मि.
  • किती जणांसाठी

    3

    माणसांसाठी

1

0

पालककॉर्न भाजी recipe

पालककॉर्न भाजी बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Palak-Corn bhaji Recipe in Marathi )

  • पालक पेस्ट 2 वाट्या
  • मकादाणे 1 वाटी
  • कांदा चिरून 1
  • हिरवी मिरची पेस्ट 2 चमचे
  • टमाटे पेस्ट अर्धी वाटी
  • अद्रक-लसूण पेस्ट 1 चमचा
  • जिरं पाव चमचा
  • मोहरी चिमूटभर
  • हळदं पाव चमचा
  • मीठ चवीनुसार
  • तेल 3 चमचे

पालककॉर्न भाजी | How to make Palak-Corn bhaji Recipe in Marathi

  1. मक्यातील दाणे काढून,शिजवून घेतले
  2. पातेल्यात तेल तापवून जिरं-मोहरी तडतडल्यावर कांदा, हिरवी मिरचीचे पेस्ट ,अद्रक-लसूण पेस्ट घातले
  3. धना पावडर, गरम मसाला, हळदं, टमाटे पेस्ट टाकली परतले
  4. पालक पेस्ट टाकून शिजवले
  5. शिजवलेले कॉर्न ,मीठ ,मिरे पूड टाकून मिसळून वाफ घेतली
  6. पोळी, भाजी ,लिंबू ,कांदा डब्ब्यात दिले

My Tip:

पालक पेस्ट टाकून शिजवून घ्यावे

Reviews for Palak-Corn bhaji Recipe in Marathi (0)