मुख्यपृष्ठ / पाककृती / फोडणीचा भात

Photo of rice fry by deepali oak at BetterButter
508
5
0.0(0)
0

फोडणीचा भात

Jul-24-2018
deepali oak
5 मिनिटे
तयारीची वेळ
10 मिनिटे
कूक वेळ
3 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

फोडणीचा भात कृती बद्दल

लहानापासुन मोठ्या पर्यत प्रत्येकाला आवडणारा हा प्रकार गार किंवा गरम कसाही छान लागतो

रेसपी टैग

  • व्हेज
  • टिफिन रेसिपीज
  • महाराष्ट्र
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 3

  1. तयार भात ३/४ वाटी
  2. कांदा १ मोठा
  3. कढीपत्ता
  4. कोथिंबीर
  5. दाणे मुठभर
  6. मालवणी मसाला एक चमचा
  7. हिंग
  8. हळद
  9. मीठ
  10. लसुण पाकळी४/५
  11. जीरे
  12. मोहरी

सूचना

  1. ताटात भात मोकळा करून घ्या
  2. कढईत तेल तापले कि दाणे लालसर तळुन बाजूला ठेवा
  3. त्या तेलात जीरे मोहरी कढीपत्ता घाला
  4. लसुण ठेचून घाला
  5. कांदा घालून मऊ शिजवा
  6. तिखट हिंग हळद घाला
  7. आला मोकळा भात व मीठ घालून परता
  8. वरून दाणे व कोथिंबीर घाला
  9. कोणत्याही ऊसळ सोबत डब्यात भरून द्या

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर