टोमॅटो चटणी | Tomato chatani Recipe in Marathi

प्रेषक Aarya Paradkar  |  24th Jul 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
  • Tomato chatani recipe in Marathi,टोमॅटो चटणी, Aarya Paradkar
टोमॅटो चटणीby Aarya Paradkar
  • तयारी साठी वेळ

    10

    मि.
  • बनवण्यासाठी वेळ

    10

    मि.
  • किती जणांसाठी

    4

    माणसांसाठी

2

0

टोमॅटो चटणी recipe

टोमॅटो चटणी बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Tomato chatani Recipe in Marathi )

  • 5-6 लाल टोमॅटो
  • 5-6 लाल पिकलेल्या मिरच्या
  • 2 कांदे
  • 7-8 पाकळ्या लसूण
  • 1 इंच आले
  • 1 चमचा साखर
  • 4 चमचे तेल
  • 1/2 चमचा हळद
  • 1 चमचा मोहरी
  • चिमुटभर हिंग

टोमॅटो चटणी | How to make Tomato chatani Recipe in Marathi

  1. टोमॅटो व कांद्याचे मोठ्या फोडी करून घ्यावे
  2. 2 चमचे तेलात कांदा, लसुण, टोमॅटो,मिरची तुकडे घालून चांगले परतून घ्यावे, एक दणकुन वाफ आणावी
  3. थोडे गार झाल्यावर त्यात मीठ, साखर घालून मिक्सरमधून फिरवून घ्या
  4. तेलाची फोडणी करून चटणीत घालणे

Reviews for Tomato chatani Recipe in Marathi (0)