Photo of KABULI chana pulav by Chayya Bari at BetterButter
890
7
0.0(1)
0

KABULI chana pulav

Jul-24-2018
Chayya Bari
10 मिनिटे
तयारीची वेळ
25 मिनिटे
कूक वेळ
1 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

रेसपी टैग

  • व्हेज
  • मध्यम
  • टिफिन रेसिपीज
  • महाराष्ट्र
  • प्रेशर कूक
  • सौटेइंग
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 1

  1. भिजऊन शिजवलेले काबुली चने 1 वाटी
  2. बासमती तांदूळ 1 वाटी
  3. आले लसूण पेस्ट 1 चमचा
  4. सिमला मिरची चिरून 1
  5. कांदा 1
  6. टोमॅटो 1 (ऐच्छिक)
  7. पुलाव मसाला 2 चमचे
  8. तूप 3 चमचे
  9. मीठ चवीला
  10. काळा मसाला 1 चमचा
  11. कोथिंबीर 2 चमचे
  12. तमालपत्र 2

सूचना

  1. प्रथम कुकरमध्ये भात मोकळा शिजवून घ्यावे व ताटात पसरून गार करावा
  2. तूप तापवुन जिरे घालावे मग तमालपत्र घालून कांदा परतावा आले लसूण पेस्ट सिमला मिरची घालून परतावे मग शिजलेले काबुली चने घालावे
  3. मग काळा मसाला,पुलाव मसाला मीठ घालून परतावे मग भात घालून मिक्स करावे व वाफ घ्यावी
  4. वरून कोथिंबीर घालून टिफिन पॅक करावा

रिव्यूज (1)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
Sumitra Patil
Dec-11-2018
Sumitra Patil   Dec-11-2018

खूप छान

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर