शिरा (प्रसादाचा) | Sheera Recipe in Marathi

प्रेषक Chhaya Paradhi  |  24th Jul 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
  • Sheera recipe in Marathi,शिरा (प्रसादाचा), Chhaya Paradhi
शिरा (प्रसादाचा)by Chhaya Paradhi
  • तयारी साठी वेळ

    10

    मि.
  • बनवण्यासाठी वेळ

    20

    मि.
  • किती जणांसाठी

    4

    माणसांसाठी

1

0

शिरा (प्रसादाचा) recipe

शिरा (प्रसादाचा) बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Sheera Recipe in Marathi )

  • बारीक रवा १कप
  • तुप १कप
  • साखर १कप (कमी सुध्दा चालेल)
  • दुध १ कप
  • केळी ३
  • केशर सिरप १च
  • ड्रायफ्रुट आवडीनुसार
  • वेलची ३-४

शिरा (प्रसादाचा) | How to make Sheera Recipe in Marathi

  1. कढईत रवा भाजुन घ्या व बाजुला काढुन ठेवा
  2. कढईत तुप गरम करा
  3. तुपात केळ्याचे काप टाकुन परता
  4. त्यातच मनुका टाकुन परता
  5. भाजलेला रवा टाकुन परता
  6. साखर वेलची ड्रायफ्रुट (काजु बदाम) मिक्सर मधुन पावडर करा
  7. रव्यात पिठी सारख टाकुन मिक्स करा
  8. गरम दुध टाकुन परता
  9. केसर सिरप टाका
  10. रवा परतुन झाकण ठेवुन शिजवा
  11. ५मिनटात शिरा रेडी

My Tip:

बर्याचवेळा लहान मुले वेलची ड्रायफ्रुट काढुन टाकतात म्हणुन मी साखरे बरोबरच सर्व पावडर करते

Reviews for Sheera Recipe in Marathi (0)

Cooked it ? Share your Photo