पनीर पराठा | Paneer paratha Recipe in Marathi

प्रेषक Pranali Deshmukh  |  24th Jul 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
  • Paneer paratha recipe in Marathi,पनीर पराठा, Pranali Deshmukh
पनीर पराठाby Pranali Deshmukh
  • तयारी साठी वेळ

    10

    मि.
  • बनवण्यासाठी वेळ

    10

    मि.
  • किती जणांसाठी

    2

    माणसांसाठी

1

0

पनीर पराठा recipe

पनीर पराठा बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Paneer paratha Recipe in Marathi )

  • पनीर 1 कप किसलेले
  • तिखट 1 tbs
  • मीठ
  • कोथिंबीर 1 tbs
  • गरम मसाला 1 tbs
  • कणिक भिजवलेली 1 कप
  • तूप 4 tbs

पनीर पराठा | How to make Paneer paratha Recipe in Marathi

  1. एका बाऊलमध्ये पनीर ,तिखट मीठ कोथिंबीर मिक्स करा
  2. पोळी लाटा त्यामध्ये स्टफिंग भरा
  3. पुरणपोळीसारखी बंद करा
  4. जाडसर लाटून घ्या तूप सोडून शिजवून घ्या
  5. हा पराठा लॉन्च चटणीबरोबर टिफिनमध्ये देता येतो

Reviews for Paneer paratha Recipe in Marathi (0)