मुख्यपृष्ठ / पाककृती / शाही पनीर मसाला.

Photo of Shahi paneer masala by Anita Bhawari at BetterButter
1390
1
0.0(0)
0

शाही पनीर मसाला.

Jul-25-2018
Anita Bhawari
4 मिनिटे
तयारीची वेळ
6 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

शाही पनीर मसाला. कृती बद्दल

पाहुणे आले की किंवा सकाळी टिफीनला झटपट होते

रेसपी टैग

  • महाराष्ट्र

साहित्य सर्विंग: 4

  1. पाव किलो पनीर
  2. कांदा
  3. सुख खोबरे
  4. टोमॅटो
  5. आल लसुण
  6. मिरची
  7. कढीपत्ता
  8. हळद लाल तिखट मीठ गरम मसाला धने जिर पावडर
  9. 1वाटी साईसकट दुध
  10. तेल

सूचना

  1. कांदा खोबरे आले लसुण टोमॅटो मिरची आणि पाणी घालून बारीक पेस्ट करून घ्या
  2. कढईत तेल गरम करून त्यात तेल टाकून वाटलेल पेस्ट टाकून कोरडे मसाले टाकून तेल सुटेपर्यंत हलवून घेऊन पनीर चे बारीक तुकडे करून त्यात टाकून हळूहळ1वाटी दुध घालुन वरतुन झाकण ठेवून मंद आचेवरझ3/4 मिनिट शिजवून घ्यावेत
  3. कोथिंबीर घालून सजावट करणे

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर