जवस कारळे, तीळ, शेंगदाणे मिक्स चटणी | Javas, karale chatani Recipe in Marathi

प्रेषक Aarya Paradkar  |  25th Jul 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
  • Javas, karale chatani recipe in Marathi,जवस कारळे, तीळ, शेंगदाणे मिक्स चटणी, Aarya Paradkar
जवस कारळे, तीळ, शेंगदाणे मिक्स चटणीby Aarya Paradkar
  • तयारी साठी वेळ

    0

    मि.
  • बनवण्यासाठी वेळ

    10

    मि.
  • किती जणांसाठी

    5

    माणसांसाठी

2

0

जवस कारळे, तीळ, शेंगदाणे मिक्स चटणी recipe

जवस कारळे, तीळ, शेंगदाणे मिक्स चटणी बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Javas, karale chatani Recipe in Marathi )

  • 1/2 वाटी जवस
  • 1/2 वाटी कारळे
  • 1/2 वाटी तीळ
  • 1/2 वाटी शेंगदाणे
  • 12-15 पाकळ्या लसूण
  • 2 चमचे जिरे
  • 3 चमचे तिखट
  • मीठ चवीप्रमाणे

जवस कारळे, तीळ, शेंगदाणे मिक्स चटणी | How to make Javas, karale chatani Recipe in Marathi

  1. तीळ, जवस, काळे, शेंगदाणे ,जिरे खमंग भाजून घेणे
  2. नंतर त्यात तिखट मीठ लसूण पाकळ्या घालून चटणी करणे

My Tip:

तिखटपणा आवडी नुसार चिंच 2 बुटूक घालून छान चव येते

Reviews for Javas, karale chatani Recipe in Marathi (0)

Cooked it ? Share your Photo

ह्या सारख्या दुसऱ्या पाककृती