मुख्यपृष्ठ / पाककृती / कॉर्न सिमला मिरची करी

Photo of Corn shimala mirchi curry by Rohini Rathi at BetterButter
328
6
0.0(0)
0

कॉर्न सिमला मिरची करी

Jul-25-2018
Rohini Rathi
10 मिनिटे
तयारीची वेळ
15 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

कॉर्न सिमला मिरची करी कृती बद्दल

टिफिन साठी उत्तम रेसिपी

रेसपी टैग

  • Tossing (Mixing with a spoon / spatula)
  • व्हेज
  • सोपी
  • टिफिन रेसिपीज
  • महाराष्ट्र
  • बॉइलिंग
  • बेसिक रेसिपी
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

  1. मकई के दाने एक कप
  2. शिमला मिरची बारीक चिरलेली आर्धा कप
  3. बारीक केलेला कांदा एक
  4. बारीक चिरलेला टोमॅटो एक
  5. बारीक केलेला लसूण पाकळ्या चार ते पाच
  6. तेल एक टेबल स्पून
  7. जिरे मोहरी हिंग फोडणीसाठी
  8. लाल मिरची पावडर 1 teaspoon
  9. गरम मसाला एक टी स्पून
  10. हळदी पावडर पाव टी स्पून
  11. मीठ चवीनुसार

सूचना

  1. कढईत तेल गरम करून जिरे मोहरी हिंगाची फोडणी घालावी
  2. नंतर बारीक चिरलेला लसूण कांदा व टोमॅटो परतून घ्यावा
  3. लाल मिरची पावडर गरम मसाला हळदी पावडर घालून मिश्रण परतून घ्यावे
  4. नंतर एक कप पाणी घालून मिश्रणाला उकळी आल्यानंतर त्यात मक्याचे दाणे शिमला मिरची घालावी
  5. चवीनुसार मीठ घालून घ्यावे व झाकण ठेवून उकळी येईपर्यंत शिजवून घ्यावे
  6. अशा प्रकारे तयार कॉर्न शिमला मिरचीची करी पोळीबरोबर व भाताबरोबर सर्व्ह करावे

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर