सोया मटर पुलाव | Soya Matar Pulao Recipe in Marathi

प्रेषक samina shaikh  |  25th Jul 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
  • Soya Matar Pulao recipe in Marathi,सोया मटर पुलाव, samina shaikh
सोया मटर पुलावby samina shaikh
  • तयारी साठी वेळ

    10

    मि.
  • बनवण्यासाठी वेळ

    25

    मि.
  • किती जणांसाठी

    5

    माणसांसाठी

0

0

सोया मटर पुलाव recipe

सोया मटर पुलाव बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Soya Matar Pulao Recipe in Marathi )

  • 3वाटी कोलम राइस(10मिनट पाण्यांत सोक केलेले)
  • 4वाटी पाणी
  • 1 वाटी सोया चग्स (गरम पाण्यांत सोक केलेले)
  • 3लवंग
  • 2हिरवी वेल्ची
  • 2तेज पान
  • अर्धे चमचे जिरे
  • 1चमचा हिरवी मिरची पेस्ट
  • 1वाटी मटर (वाटाने)
  • 2बटाटे (थोडे लालसर तळून)
  • मीठ (चवी पुरते)
  • 3चमचे तूप
  • तेल
  • 1चमचा आले लसुण पेस्ट
  • बिरिस्ता दीड वाटी (कांदा गरम तेलात लाल करुन घ्या बिरिस्ता तयार होईल)
  • 2कांदे (लाम्ब चिरून )
  • 2टोम्याटो
  • अर्धा चमचा धने पुड

सोया मटर पुलाव | How to make Soya Matar Pulao Recipe in Marathi

  1. पातेल्यात तेल घाला त्यात सोया चग्स परतून घ्या
  2. सोया चग्स बाजूला काढा व पातेल्यातील तेल कमी करा
  3. आता तूप घालून कांदा घाला छान परता
  4. जिरे घाला
  5. टोम्याटो व गरम मसाला घाला
  6. थोडे परतून आले लसुण पेस्ट धने पुड व मिरची पेस्ट घाला
  7. मटर तळलेले सोया चग्स व बटाटे घालून मिश्रण छान तेल सुटेल अस परतून घ्या
  8. आता पाणी घाला
  9. मीठ घाला व उकळी आली की तांदूळ घाला
  10. तांदूळ शिजले की वरुन बिरिस्ता ने गार्णीश करुन सर्व करा

My Tip:

यात तुम्ही पाण्याचे प्रमाण कमी जास्त करू शकता व गाजर फ्लॉवर या भाज्या ही वापरु शकता

Reviews for Soya Matar Pulao Recipe in Marathi (0)