Photo of MATAKI bhat by Chayya Bari at BetterButter
1056
7
0.0(0)
0

मटकी भात

Jul-25-2018
Chayya Bari
20 मिनिटे
तयारीची वेळ
10 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

मटकी भात कृती बद्दल

एक चविष्ट रेसिपी

रेसपी टैग

  • व्हेज
  • मध्यम
  • टिफिन रेसिपीज
  • महाराष्ट्र
  • प्रेशर कूक
  • सौटेइंग
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

  1. शिजवलेला भात 3 वाट्या
  2. शिजवलेली मोडाची मटकी 1.5वाटी
  3. तेल 4 चमचे
  4. तमालपत्र
  5. जिरे,मोहरी,हिंग फोडणीसाठी
  6. लाल मिरच्या 2
  7. कोथिंबीर थोडी
  8. तिखट 1 चमचा
  9. मिरे2
  10. गरम मसाला 1 चमचा
  11. कांदा 1
  12. आले लसूण पेस्ट 1 चमचा
  13. खोबरे किस
  14. मीठ चवीला

सूचना

  1. प्रथम तयारीत भात कुकरला शिजवून घ्यावे
  2. मोडाची मटकी धुवून शिजवून घ्यावी
  3. प्रथम तेल तापवून जिरे,मोहरी,हिंग घालावे 2 मिरे व तमालपत्र ,लाल मिरची घालावे मग कांदा परतून आले लसूण पेस्ट घालावी
  4. मग तिखट,मीठ गरम मसाला घालून परतावे मग शिजलेली मटकी घालून परतावे
  5. आता शिजवलेला भात हाताने छान मोकळा करून घालावा मिक्स करावे एक वाफ घ्यावी वरून कोथिंबीर घालावी
  6. तयार मटकी भात टिफिनला पॅक करावा

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर