मुख्यपृष्ठ / पाककृती / ज्वारी चे घावन

Photo of jwariche ghavan by supriya padave (krupa rane) at BetterButter
1763
3
0.0(0)
0

ज्वारी चे घावन

Jul-25-2018
supriya padave (krupa rane)
5 मिनिटे
तयारीची वेळ
15 मिनिटे
कूक वेळ
3 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

ज्वारी चे घावन कृती बद्दल

पौष्टिक

रेसपी टैग

  • व्हेज
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 3

  1. ज्वारीचे पिठ 1 कप
  2. चार चमचे तांदूळ पीठ
  3. मीठ
  4. जीरे एक छोटा चमचा
  5. तेल

सूचना

  1. ज्वारीचे व् तांदूळ पीठ एकत्र करुन घ्या त्यात मीठ व् जीरे टाका
  2. हयात अडीच कप पाणी टाकून पीठ एक सारखे करुन घ्या,गुठल्या राहु देऊ नका
  3. नंतर तापलेल्या तव्या वर तेल व् कांदा फिरवुन पातळ घावन पसरवून घ्या
  4. तिन ते चार मिनिटे शिजु दया
  5. शेजवान चटनी किंवा केचप बरोबर टिफिन मधे दया

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर