मुख्यपृष्ठ / पाककृती / छोले उसळ चपाती

Photo of CHHOLE usal chapati by Chayya Bari at BetterButter
831
7
0.0(0)
0

छोले उसळ चपाती

Jul-25-2018
Chayya Bari
20 मिनिटे
तयारीची वेळ
10 मिनिटे
कूक वेळ
1 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

छोले उसळ चपाती कृती बद्दल

उसळ हा पदार्थ बच्चे कंपनीचा विकपॉइंट म्हणून बनवली हि उसळ

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • टिफिन रेसिपीज
  • महाराष्ट्र
  • प्रेशर कूक
  • सौटेइंग
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 1

  1. भिजवलेले छोले 1 वाटी
  2. कांदा 1
  3. आले लसूण पेस्ट 1 चमचा
  4. कोथिंबीर 1 चमचा
  5. तिखट 1/2चमचा
  6. छोले मसाला 1चमचा
  7. हळद1/2चमचा
  8. मीठ चवीला
  9. तेल 3 चमचे
  10. जिरे,हळद फोडणीला

सूचना

  1. प्रथम भिजवलेले छोले धुवून कूकरला वाफवून घ्यावे हळद मीठ घालावे
  2. मग तेल तापवून जिरे हिंगाची फोडणी करावी कांदा घालावा मग आले लसूण पेस्ट व कांदा घालून परतावे
  3. मग तिखट,छोले मसाला,मीठ घालून मिक्स करावे व उकडलेले छोले घालावे छान हलवून वाफ घ्यावी वरून खोबरे कोथिंबीर घालून उसळ पॅक करावी

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर