मुख्यपृष्ठ / पाककृती / चॉक्लेट डोसा

Photo of Chocolate Dosa by Sharwari Vyavhare at BetterButter
487
3
0.0(0)
0

चॉक्लेट डोसा

Jul-25-2018
Sharwari Vyavhare
1440 मिनिटे
तयारीची वेळ
10 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

चॉक्लेट डोसा कृती बद्दल

लहान मुलांच्या टिफीनसाठी

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • टिफिन रेसिपीज
  • महाराष्ट्र
  • ब्रेकफास्ट आणि ब्रन्च
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

  1. तांदुळ १ कप
  2. उडीद डाळ १ / ४ कप
  3. चॉक्लेट सिरप
  4. मिठ चिटभर
  5. तेल

सूचना

  1. तांदुळ व डाळ एकत्र सकाळी भिजत घाला
  2. रात्री मिक्सर मधून बारीक
  3. जास्त जाड किंवा बारीक करून नये
  4. रात्रभर पिठरूबत ठेवा
  5. दुसरे दिवशी पिठा मध्ये मिठ मिक्स करा
  6. एका वाटी मध्ये पिठ घ्या
  7. 4 चमचे चॉकलेट सिरप मक्स करा
  8. डोसा तव्यावर डोसा घाला
  9. डोसा होत आला की अर्धा चमचा तेल डोसा वरून सोडा

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर