हिरवी गवार चपाती | HIRVI gavar chapati Recipe in Marathi

प्रेषक Chayya Bari  |  25th Jul 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
  • HIRVI gavar chapati recipe in Marathi,हिरवी गवार चपाती, Chayya Bari
हिरवी गवार चपातीby Chayya Bari
  • तयारी साठी वेळ

    10

    मि.
  • बनवण्यासाठी वेळ

    20

    मि.
  • किती जणांसाठी

    1

    माणसांसाठी

0

0

हिरवी गवार चपाती recipe

हिरवी गवार चपाती बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make HIRVI gavar chapati Recipe in Marathi )

  • गवार 1 वाटी
  • कांदा 1
  • आले लसूण पेस्ट 1/2 चमचा
  • हिरवी मिरची पेस्ट 1 चमचा
  • शेंगदाणे ,खोबरे पेस्ट 2 चमचे
  • जिरे,मोहरी,हिंग फोडणीसाठी
  • तेल 3 चमचे
  • कोथिंबीर थोडी
  • मीठ चवीला

हिरवी गवार चपाती | How to make HIRVI gavar chapati Recipe in Marathi

  1. प्रथम गवार धुवून उकळत्या पाण्यात सोडून शिजवून घ्यावी
  2. तेल तापवून जिरे मोहरी हिंगाची फोडणी करावी त्यात कांदा परतावा आता आले लसूण पेस्ट,हिरवी मिरची पेस्ट घालून छान परतावे
  3. आता खोबरे,शेंगदाणे पेस्ट घालून तेल सुटेस्तोवर परतावे
  4. आता मीठ,हळद व शिजलेली गवार घालून छान परतावी वाफ घ्यावी वरून कोथिंबीर घालावी
  5. तयार गवार टिफिनला पॅक करावी

Reviews for HIRVI gavar chapati Recipe in Marathi (0)